-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग त्याच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच मुंबई विमानतळावर युवराजची वेगळी वेगळी आणि लक्षवेधी स्टाईल पाहायला मिळाली.
-
युवराजने त्याच्या कॅज्युअल आणि कम्फर्टेबल लूकला फॅशनचा परफेक्ट टच दिला, ज्यामध्ये त्याच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
यावेळी, त्याने एक मल्टी कलर ऑफ-व्हाइट मोनोग्राम टी-शर्ट घातला होता, त्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
-
या संपूर्ण टी-शर्टवर ‘OFF’ मोनोग्राम छापलेले आहे. यासोबतच त्याला क्रू नेक कॉलर डिझाइन देण्यात आले आहे, ज्याने त्याला स्पोर्टी आणि स्टायलिश लुक मिळाला आहे.
-
ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Theluxshopper वर या टी-शर्टची किंमत ३३० डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे २७ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
युवराज सिंगने हा टी-शर्ट निळ्या कॉरडरॉय पँट आणि सिल्व्हर स्नीकर्ससह पेअर केला होता, ज्यामुळे त्याचा संपूर्ण लूक छान दिसत होता.
-
याशिवाय पिवळ्या रंगाचे सनग्लासेस घालून युवीने त्याचा लूक आणखी स्टायलिश बनवला.
-
(All Photos by Tahir Jasus)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल