-
यंदा IPL २०२५ चा मेगा लिलाव हा दोन दिवसीय कार्यक्रम नुकताच पार पडला. (Photo: Indian Express)
-
२४ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हा लिलाव संपन्न झाला. (Photo: Indian Express)
-
आयपीएल २०२५ मेगा लिलावात स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सकडून तब्बल २७ कोटी रुपये मिळाले आणि तो कॅश रिच लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. (Photo: Indian Express)
-
गुजरात टायटन्सने IPL २०२५ मेगा लिलावात इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक जोस बटलरला १५.७५ कोटींच्या मोठ्या किमतीत खरेदी केले. (Photo: Indian Express)
-
IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींमध्ये खरेदी केले आहे. (Photo: Indian Express)
-
सनरायझर्स हैदराबादने IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक इशान किशनला ११.२५ कोटींच्या मोठ्या रकमेत खरेदी केले. (Photo: Indian Express)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मेगा लिलावामध्ये स्फोटक यष्टिरक्षक/फलंदाज फिल सॉल्टला ११.५ कोटींमध्ये खरेदी केले. (Photo: Indian Express)
-
IPL २०२५ मेगा लिलावात अनुभवी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकला कोलकाता नाइट रायडर्सने ३.६ कोटींमध्ये विकत घेतले. (Photo: Indian Express)
-
अफगाणिस्तानचा खेळाडू आणि यष्टीरक्षक तसेच फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सकडून २ कोटी रुपये मिळाले. (Photo: Indian Express)
हेही पाहा- आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा