-
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. या किमतीत विकल्यानंतर तो या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. (Photo Source – Rishabh Pant X)
-
सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला. अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. (Photo Source – Shreyas Iyer X)
-
चला तर मग जाणून घेऊया ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या महागड्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रता काय आहे? म्हणजे या दोघांचे शिक्षण किती झाले आहे? (Photo Source – PTI)
-
ऋषभ पंत: मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने बीकॉमची पदवी घेतली आहे. ऋषभ पंतने दिल्ली विद्यापीठाच्या व्यंकटेश्वर महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. (Photo Source – Rishabh Pant X)
-
श्रेयस अय्यर: मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरने देखील बीकॉम पदवी घेतली आहे. अय्यरने मुंबईच्या आरए पोद्दार कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.कॉम केले आहे. (Photo Source – Shreyas Iyer X)
-
ऋषभ पंतने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एका शतकासह 3284 धावा केल्या आहेत. (Photo Source – Rishabh Pant X)
-
याशिवाय श्रेयस अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 115 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 3127 धावा केल्या आहेत. (Photo Source – Shreyas Iyer X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”