?
य
/
-
जेम्स अँडरसन – इंग्लंड – ४१ व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
शिखर धवन – भारत – ३८व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
डेव्हिड मलान – इंग्लंड – ३७व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
शॅनॉन गॅब्रियल – वेस्ट इंडिज – ३६व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – ३७व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
डेव्हिड व्हिजा – नाम्बिया – ३९व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
नील वँगनर – न्यूझीलंड – ३७व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
दिनेश कार्तिक – भारत – ३९व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
डिएन एल्गर – दक्षिण आफ्रिका – ३६व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
मॅथ्यू वेड – ऑस्ट्रेलिया – ३६व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
वृद्धिमान साहा – भारत – ४०व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
कॉलिन मुन्रो – न्यूझीलंड – ३७व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
सौरभ तिवारी – भारत – ३४व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
केदार जाधव – भारत – ३९व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
विल पुकोवस्की – ऑस्ट्रेलिया – २६ व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
मोईन अली – इंग्लंड – ३७व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
बरिंदर स्रण – भारत – ३१व्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
-
शाकिब अल हसन – ३७व्या वर्षी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
-
हेनरिक क्लासेन – दक्षिण आफ्रिका – ३२व्या वर्षी कसोटीतून निवृत्ती
-
विराट कोहली – भारत – ३२व्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
-
रोहित शर्मा – भारत – ३२व्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
-
रवींद्र जडेजा – भारत – ३२व्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
-
महमुदुल्लाह – बांगलादेश – ३८व्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती (वरील सर्व फोटो- लोकसत्ता आणि एक्सप्रेस संग्रहित फोटो)