Cricketers Retired in 2024: भारताचे ९ तर जगातील १४ क्रिकेटपटूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, एकाच क्लिकवर पाहा संपूर्ण यादी
Retired Cricketers in 2024: २०२४ मध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. रोहित-विराटसारख्या खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर शिखर धवन डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पाहूया कोण आहेत हे खेळाडू.