-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
साराने ऑस्ट्रेलियातील व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत.
-
व्हेकेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या केल्या अवघ्या ३० मिनिटांत अडीच लाख युजर्सनी लाईक केले आहेत.
-
सारा प्रसिद्ध अशा ‘लिझार्ड आयलंड’ येथे एन्जॉय करताना दिसली.
-
साराचा लूकही अतिशय आकर्षक दिसत आहे. यावेळी तिनं हिरव्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
-
तिने खास क्रिएटिव्हीटीही पोस्ट केली आहे.
-
या फोटोमध्ये तिच्या काही वस्तू आयलंडच्या वाळूवर पडलेल्या दिसत आहेत.
-
डोक्यावर हॅट ठेवत आणि डोळ्यांना सनग्लासेस लावत हा मस्त फोटो तिने क्लिक केलाय.
-
साराचा व्हेकेशनमधला आणखी एक सुंदर अंदाज
-
(सर्व फोटो साभार- सारा तेंडूलकर इन्स्टाग्राम)
हेही पाहा- ‘स्वराज्य संविधान’ चित्रपटात झळकणार प्राजक्ता गायकवाड; साकारणार डॅशिंग पोलीस अधिकारी, फोटो व्हायरल
Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका