-
“Sleigh the holiday season:”, असं फोटो कॅप्शन देत धनश्री वर्माने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या नव्या फोटोशूटमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
-
धनश्री ही भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी आहे.
-
त्यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांनाही सध्या उधाण आलेलं आहे.
-
याच चर्चांदरम्यान तिने हे फोटोशूट केले आहे.
-
लाल रंगाच्या सुंदर ड्रेसने तिचं सौंदर्य खुलून गेलं आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम)

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!