-
इंटरनॅशनल लीग T20 (ILT20) (आंतरराष्ट्रीय लीग टी २०) च्या तिसऱ्या सीझनचा उद्घाटन सोहळा UAE मध्ये पार पडला आहे.(फोटो: ilt20official/Instagram)
-
शाहीद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि जॅकी भगनानी यांसारख्या बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.(फोटो: ilt20official/Instagram)
-
ILT20 च्या उद्घाटन समारंभात सोहेल खान. (फोटो: ilt20official/Instagram)
-
ILT20 उद्घाटन समारंभात शाहिद कपूरसोबत संभाषण करताना सोहेल खान. (फोटो: ilt20official/Instagram)
-
ILT20 च्या उद्घाटन समारंभात शाहिद कपूरने चाहत्यांना हात दाखवले. (फोटो: ilt20official/Instagram)
-
शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि सोनम बाजवा यांनी या कार्यक्रमात परफॉर्म केले. (फोटो: ilt20official/Instagram)
-
दरम्यान, इंस्टाग्रामवर शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो शाहिद कपूरसोबत बोलताना दिसत आहे. शोएबने लिहिले, “Lovely running into @shahidkapoor at @ilt20official.” (फोटो: शोएब अख्तर/इन्स्टाग्राम)
-
सोहेल खानने क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “It was my pleasure to be a part of The prestigious opening ceremony of ILT20.. thank you Parvez bhai and Mubashshir Usmani for making me a part of this event @ilt20official @parvezkhan24 @mubash777.” (फोटो: सोहेल खान/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”