-
मास्टर ब्लास्टर सचिनची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
-
काही दिवसांआधी ती ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या घालवत होती.
-
चाहत्यांना तिने ऑस्ट्रेलियाचं सुंदर दर्शन घडवलं.
-
दरम्यान, अलीकडेच साराने नवं फोटोशूट केलं आहे.
-
तिचं हे फोटोशूटही चर्चेत आलं आहे.
-
या फोटोशूटसाठी साराने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या ड्रेसमधून पारंपरिक आणि त्याचवेळी वेस्टर्न अशा दोन्ही फॅशनचा संगम पाहायला मिळतो आहे.
-
यावेळी तिने मैत्रीनींबरोबरचेही फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना आतापर्यंत जवळपास १ मिलियन लोकांनी लाईक केलं आहे. तर हजारो कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सारा तेंडूलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा –Valentine Day 2025: पांढरा शर्ट, लाल लिपस्टिक अन्..; ‘व्हॅलेंटाईन डे’ला राशा थडानीचं मनमोहक फोटोशूट
Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी