-
काल २३ फेब्रुवारी २०२५ रोजी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान भारत पाकचा सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. चला पाहूयात काही मजेदार मीम्स…
-
हा सामना सुरू होण्याआधीपासूनच नेटकऱ्यांनी मीम्स बनवायला सुरूवात केलेली. हा तसाच एक मीम आहे.
-
दरम्यान सामना सुरू असताना भारतीय फलंदाज शुभमन गिलची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमद याने दिलेल्या प्रतिक्रियेवर अनेक मजेदार मीम्स बनले आहेत.
-
या मीममध्ये पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवताना अबरार, असं दाखवण्यात आलं आहे.
-
तर या दुसऱ्या मीममध्ये पाकिस्तान या स्पर्धेचा यंदाचा होस्ट असून ४ दिवसांत बाहेर पडला असं सांगताना अबरारच्या गिलला खुन्नस दिलेल्या प्रतिक्रियेचा फोटो वापरण्यात आला आहे.
-
त्याच प्रकारचा हा आणखी एक मीम
-
विराट कोहलीने या सामन्यात शानदार खेळी करत शेवटच्या चेंडूवर शतक झळकावलं. त्याच्या आणि कर्णधार रोहितच्या फोटोंना वापरून हा मीम तयार करण्यात आला आहे. जो प्रचंड व्हायरल आहे.
-
कालचा सामना जीओहॉटस्टार या ओटीटी अॅपवर ४० कोटींपेक्षा जास्त भारतीय पाहत होते, त्यावरून हा भन्नाट मीम बनवण्यात आला आहे.
-
‘ना इंडिया ना पाकिस्तान असली खेल तो कॅमेरामन खेल रहा है, या मीमच्या सेंन्सला तर तोडचं नाही.
-
आयआयटीयन बाबा अभय सिंहने भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं होतं. त्यावरून त्याच्यावर जोरदार मीम्सचा बनत आहेत.
-
असाचं आणखी एक अफलातून मीम

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…