-
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant Sister Wedding) बहिणीचा लग्नसोहळा नुकताच मसुरी (Mussoorie) येथे पार पडला.
-
ऋषभची बहीण साक्षी पंतने (Sakshi Pant) अंकित चौधरीबरोबर (Ankit Chaudhary) लग्नगाठ बांधली.
-
साक्षी व अंकितच्या लग्नसोहळ्याला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), साक्षी धोनी (Sakshi Dhoni), भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आणि प्रियांका रैना (Priyanka Raina) यांनी हजेरी लावली होती.
-
गेल्या वर्षी साक्षी व अंकितचा साखरपुडा (Sakshi Pant Ankit Chaudhary Engagement Ceremony) मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
-
साक्षी व अंकित जवळपास नऊ वर्षांपासून एकमेकांना डेट (9 Years Of Dating) करत होते.
-
ऋषभची बहीण साक्षी ही लंडनमध्ये (London) राहते. साक्षी ऋषभपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.
-
साक्षी इन्स्टाग्रामवर सक्रिय असून तिचे दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी पंत/इन्स्टाग्राम)
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की