-
बॉलिवूडने क्रिकेटवर अनेक उत्कृष्ट सिनेमे बनवले आहेत. चित्रपटांच्या दुनियेतील क्रिकेट या लोकप्रिय खेळाशी संबंधित ८ रोमांचक सिनेमांबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)
-
आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील आहे. या चित्रपटात इंग्रज आणि गावातील लोकांमधील क्रिकेट सामना आणि कराची (टॅक्स) गोष्ट दाखवण्यात आली आहे. (Photo: Social Media)
-
या यादीत माजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी हा चित्रपट देखील समाविष्ट आहे. या चित्रपटात त्याचा संघर्ष आणि विश्वचषक विजय दाखवण्यात आला आहे. (Photo: Social Media)
-
रणवीर सिंग स्टारर ‘८३’ या चित्रपटाचाही समावेश आहे, हा सिनेमा कपिल देव आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. (Photo: Social Media)
-
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला इमरान हाश्मी स्टारर चित्रपट ‘अझर’ हा क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित आहे. (Photo: Social Media)
-
शाहिद कपूर स्टारर ‘जर्सी’ हा चित्रपट देखील आजारपणामुळे क्रिकेट सोडणाऱ्या एका क्रिकेटपटूबद्दल आहे. (Photo: Social Media)
-
‘इकबाल’ हा चित्रपट देखील या यादीत समाविष्ट आहे, जो क्रिकेट खेळण्याची आवड असलेल्या एका मुक्या आणि बहिऱ्या मुलाबद्दल आहे. (Photo: Social Media)
-
‘घूमर’ हा चित्रपट एका महिला क्रिकेटपटूची कथा आहे जिला अपघातात तिचा हात गमवावा लागतो. (Photo: Social Media)
-
‘शाबाश मिथू’ हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- सुशांत सिंग राजपूतशिवाय ‘या’ स्टार्सच्या मृत्यूचे गुढ कधीच उलगडले नाही, पुराव्यांअभावी बंद झाल्या फाईल्स…

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल