-
सध्या आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. त्याची सुरुवात २००८ मध्ये झाली. (Photo: Social Media)
-
या १७ हंगामांमध्ये अनेक विक्रम बनले आणि मोडले. (Photo: Social Media)
-
दरम्यान तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज कोण? (Photo: Social Media)
-
तर आज आपण IPL मधील सर्वात यशस्वी गोलंदाजाबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)
-
युझवेंद्र चहल
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहल हा आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. (Photo: Social Media) -
एकूण सामने आणि विकेट
चहलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६० सामन्यांमध्ये २०५ विकेट घेतल्या आहेत. (Photo: Social Media) -
गेल्या हंगामात १८ विकेट्स
चहल गेल्या मोसमात राजस्थान संघाचा भाग होता. गेल्या वर्षी त्याने १८ विकेट घेतल्या होत्या. (Photo: Social Media) -
पंजाब किंग्ज संघाचा भाग
यंदा IPL 2025 मध्ये चहल पंजाब किंग्जकडून खेळत आहे. (Photo: Social Media) -
पंजाबने १८ कोटींना विकत घेतले
पंजाबने १८ कोटी रुपये खर्च करून चहलचा मेगा लिलावात आपल्या संघात समावेश केला आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- दिल्ली कॅपिटल्सला LSG विरुद्धचा सामना जिंकून देणाऱ्या आशुतोष शर्माला किती मिळतो पगार?

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार