-
जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० लीग आयपीएल स्पर्धेचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू झाला आहे. (Photo: IPL/ Social Media)
-
आज आपण आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत. (Photo: IPL/ Social Media)
-
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांमध्ये ५१६२ धावा केल्या आहेत. (Photo: IPL/ Social Media)
-
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या एमएस धोनीने २६६ सामन्यांमध्ये एकूण ५२७३ धावा केल्या आहेत (Photo: IPL/ Social Media)
-
माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले. या काळात त्याने ५५२८ धावा केल्या. (Photo: IPL/ Social Media)
-
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने १८४ सामन्यांमध्ये एकूण ६५६५ धावा केल्या आहेत. (Photo: IPL/ Social Media)
-
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत २५८ सामन्यांमध्ये एकूण ६६२८ धावा केल्या आहेत. (Photo: IPL/ Social Media)
-
शिखर धवनने २२२ सामने खेळले आणि या काळात त्याने फलंदाजीने एकूण ६७६९ धावा केल्या. (Photo: IPL/ Social Media)
-
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत २५४ सामन्यांमध्ये एकूण ८०९४ धावा केल्या
आहेत. (Photo: IPL/ Social Media) हेही पाहा- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज कोण आहे?

मुंबई लोकलमध्ये कपलनं सर्व मर्यादा ओलांडल्या; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल