-
१८ वा सीझन
सध्या क्रिकेटचे चाहते आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा आनंद घेत आहेत. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू झाली आहे. (Photo: IPL/Social Media) -
आज आम्ही तुम्हाला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय फिरकी गोलंदाज कोण आहेत याबद्दल माहिती देत आहोत. (Photo: IPL/Social Media)
-
चहल
युजवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये चार संघांकडून गोलंदाजी केली आहे. या काळात त्याने १६१ सामन्यांमध्ये २०५ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
चावला
पियुष चावला देखील एकूण ४ संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने १९२ सामन्यांमध्ये १९२ विकेट्स
घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
अश्विन
रविचंद्रन अश्विन पाच संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने १६१ सामन्यांमध्ये एकूण १८३ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
मिश्रा
अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
जडेजा
रवींद्र जडेजा आतापर्यंत एकूण चार संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने २४३ सामन्यांमध्ये एकूण १६१ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
हरभजन
हरभजन सिंगने आयपीएलमध्ये तीन संघांसाठी एकूण १६३ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १५० विकेट्स घेतल्यात. (Photo: IPL/Social Media) -
पटेल
जगातील या सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये अष्टपैलू अक्षर पटेलने आतापर्यंत १५२ सामन्यांमध्ये एकूण १२३ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media) -
यादव
कुलदीप यादवने आतापर्यंत ८६ सामन्यांमध्ये एकूण ९२ विकेट्स घेतल्या आहेत. हेही पाहा – रोहित शर्मा ते विराट कोहली; ‘या फलंदाजांची बॅट आयपीएलमध्ये तळपली, ठोकल्या आहेत ५ हजारांहून अधिक धावा…

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…