-
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हा विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहेत.
-
सुंदर आणि मोहक
आज आपण कृणालच्या पत्नीची ओळख करून घेणार आहोत, जी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. -
सक्रिय
कृणालची जोडीदार पंखुरी शर्मा आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. -
फॉलोअर्स
इन्स्टाग्रामवर पंखुरीला ७ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. -
दरम्यान पंखुरी नेहमी तिचे विविध लूक्स आणि घडामोडी चाहत्यांबरोबर शेअर करते. ती विविध पोशाखांमध्ये अतिशय परफेक्ट दिसते.
-
फिट
पंखुरीला फॅशनचा उत्तम सेन्स आहे. तसेच ती स्वत:च्या फिटनेसकडेही खूप लक्ष देते. -
पंखुरी बऱ्याचदा मैदानामध्ये पतीला आणि त्याच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते.
-
प्रवास
कृणालला क्रिकेटमधून सुट्टी मिळाली की पंखुरी आणि कृणाल नेहमी फिरायला विविध ठिकाणी जातात. -
लग्न
या जोडीने २७ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. कृणाल भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा भाऊ आहे. -
मॉडेल
पंखुरी शर्मा ही मॉडेल म्हणून काम करायची परंतू लग्नानंतर ती कुंटुंबाची काळजी घेताना दिसते आहे. (सर्व फोटो साभार- पंखुरी शर्मा पांड्या इन्स्टाग्राम) हेही पाहा- https://youtu.be/9eZJopaIa3g?si=z6mIhfw1RW0H29as

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर