-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० विश्चचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे नुकतेच अनावरण केले. भारताचा पुरूष आणि महिला संघ 'नाईकी'च्या या नव्या किटसह ट्वेन्टी-२० विश्वचषकात उतरणार आहे.
-
नव्या जर्सीतही निळा रंग कायम ठेवण्यात आला असून, जर्सीच्या दर्शनी भागात उजव्या खांद्यावर उभ्या रेषांचे डिजाईन देण्यात आले आहे.
-
'नाईकी' हा बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूंचे किट तयार करण्यासाठी निश्चित केलेला अधिकृत ब्रॅण्ड आहे. नाईकीने आजवर भारतीय संघासाठी आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण किट तयार केले आहे.
-
भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा नव्या जर्सीतील नवा लूक.
-
भारताच्या महिला संघाची आघाडीची वेगवान गोलंदाज शुभलक्ष्मी शर्मा.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”