-
-
नव्या जर्सीच्या प्रेमात पडल्याचे कॅप्शन देऊन अजिंक्य रहाणेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे छायाचित्र पोस्ट केले आहे.
-
युवा खेळाडू हार्दिक पंड्याने नव्या जर्सीतले सहकारी खेळाडूंसोबतचे सेल्फी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
हार्दिकचा धोनीसोबतचा नव्या जर्सीतला सेल्फी.
-
हार्दिकने आशिया चषकात उल्लेखनीय कामगिरी केली असून, विश्वचषकातही त्याच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
-
हार्दिक पंड्या आणि रोहित.
-
नव्या जर्सीतले फोटो शूट सुरू असतानाचे छायाचित्र विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून नवी जर्सी आकर्षक असल्याचे म्हटले आहे.
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात