-
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत वादळी शतक ठोकले. पण गेलने या खेळीचे श्रेय वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन याला दिले.
-
'ख्रिस मैदानात जा आणि माझे मनोरंजन कर', असे वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन यांनी ख्रिस गेलला सांगितले होते. बेनचे हेच शब्द माझा आत्मविश्वास वाढवणारे ठरले, असे गेलने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
-
इंग्लंडने १८३ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर उभारले होते. प्रत्युत्तरात ख्रिस गेलच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ने आव्हान सहजगत्या गाठले.
-
Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle raises his bat to celebrate scoring his half century. REUTERS/Danish Siddiqui
-
Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle celebrates scoring his century. REUTERS/Danish Siddiqui TPX IMAGES OF THE DAY
-
Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle (L) plays a shot as England's wicketkeeper Jos Buttler looks on. REUTERS/Danish Siddiqui
-

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का