भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्यासोबत गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा) चंदीगड स्पोर्टस क्लबमध्ये रवी शास्त्री यांचा टी शर्ट आणि शॉर्ट पँटमधील कूल लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा) -
धोनीने त्याची खासियत असलेला हेलिकॉप्टर शॉट गोल्फच्या मैदानावर आजमावून पाहिला. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
MS Dhoni enjoys golf with Rohit Sharma and Ravi Shastri
-
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्यासोबत गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
रोहित शर्मा यानेदेखील यावेळी गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”