-
जेव्हा कोणी नवीन संगणक चालवायला शिकतात तेव्हा कीबोर्डवरील अक्षरे शोधण्यासाठी त्याला काही सेकंद लागतात.
-
शब्द शोधण्यात आणि टाइप करण्यात बराच वेळ वाया जातो. अनेकदा सगळ्यांनाच वाटलं असेलं की कीबोर्ड बनवणारा किती मूर्ख आहे.
-
ही ABCD सरळमध्ये लिहिली असती तर टायपिंग किती सोपे होईल! पण जेव्हा तुम्ही कीबोर्ड न बघता टाईप करायला सुरुवात केली, तेव्हा समजेलं की कीबोर्डची अक्षरे उलटी असणे ही चूक नसून अनेक विचाराचा परिणाम आहे. ज्यामुळे आज टायपिंग सहज केलं जाऊ शकत.
-
वास्तविक कीबोर्डचा इतिहास टाइपरायटरशी संबंधित आहे. म्हणजेच कॉम्प्युटर किंवा कीबोर्ड येण्यापूर्वीच QWERTY फॉरमॅटही वापरला जात होता.
-
१८६८ मध्ये, टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने प्रथम एबीसीडीई फॉरमॅटवर कीबोर्ड बनवला. पण त्याला अपेक्षित गतीने आणि सोयीस्कर टायपिंग होत नसल्याचे दिसून आले.
-
ABCD असलेल्या कीबोर्डमुळे टाईपरायटरवर लिहिणे अवघड होत होते. मुख्य कारण म्हणजे त्याची बटणे एकमेकांच्या इतकी जवळ होती की टायपिंग करणे कठीण होते.
-
याशिवाय, इंग्रजीमध्ये काही अक्षरे आहेत जी जास्त वापरली जातात जसे की E, I, S, M आणि काही शब्द क्वचितच आवश्यक आहेत जसे की Z, X, इ. या प्रकरणात, अधिक वारंवार वापरल्या जाणार्या अक्षरांसाठी, कीबोर्डवर बोट हलवावी लागत होती आणि टाइपिंग स्लो होत होते.
-
अनेक अयशस्वी प्रयोगांनंतर, १८७० मध्ये QWERTY स्वरूप आले.
-
या प्रयोगांच्या दरम्यान आणखी एक स्वरूप आले ते म्हणजे ड्वोरॅक मॉडेल.
-
हे मॉडेल त्याच्या कि ने प्रसिद्ध झाले नाही, परंतु त्याचे शोधक ऑगस्ट ड्वोराक यांच्या नावावर ठेवले गेले.
-
मात्र, हा कीबोर्ड फार काळ चर्चेत राहिला नाही. कारण ते अक्षरानुसार नव्हते आणि सोपेही नव्हते.
-
लोकांना QWERTY मॉडेल सर्वाधिक आवडले, त्यामुळे ते लोकप्रिय झाले

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक