
-
डायनोरा हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ६० सेमी (२४ इंच)HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही DY-LD24H0S मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. २०२१चे मॉडेल तुम्हाला फक्त ८,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (photo credit: Amazon.com)
-
ईएअरटेक हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ८१ सेमी (३२ इंच) HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ३२ DJSM ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. तसेच २०२०चे मॉडेल तुम्हाला फक्त ९,५०० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (photo credit: Amazon.com)
-
केविन हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ६० सेमी (२४ इंच) HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही KN24PRO मध्ये व जबरदस्त साउंडबारसह ब्लॅक या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. २०२१चे मॉडेल तुम्हाला फक्त ९,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (photo credit: Amazon.com)
-
स्कायवॉल हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ८१.२४ सेमी (३२ इंच) फुल एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही 32SWELS-PRO ब्लॅक या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. २०२१चे मॉडेल तुम्हाला फक्त ९,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (photo credit: Amazon.com)
-
वीडब्लू हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ६० सेमी (२४ इंच) HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही VW२४S ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. तसेच २०२१चे मॉडेल तुम्हाला फक्त ८,६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (photo credit: Amazon.com)