• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. realme 9 5g review budget and feature rmt

Review: तुम्हाला Realme 9 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? जाणून घ्या तपशील

फोन ५ जी डिव्हाइसद्वारे समर्थित असून ४ जी, ३ जी, २ जी नेटवर्कला सपोर्ट करते. ९० एचझेड रिफ्रेश दराने ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे.

April 19, 2022 16:15 IST
Follow Us
  • Reality 9 हा एक उत्तम फोन आहे. त्याचे वजन १८८ ग्रॅम आहे आणि त्याची जाडी ८.५ मिमी आहे. (photo-realme)
    1/6

    Reality 9 हा एक उत्तम फोन आहे. त्याचे वजन १८८ ग्रॅम आहे आणि त्याची जाडी ८.५ मिमी आहे. (photo-realme)

  • 2/6

    फोन ५ जी डिव्हाइसद्वारे समर्थित असून ४ जी, ३ जी, २ जी नेटवर्कला सपोर्ट करते. ९० एचझेड रिफ्रेश दराने ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० चिपसेट आहे. ४८ एमपी+पोर्ट्रेट+मॅक्रो कॅमेरा, १६ एमपी फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी आहे. (Photo-realme)

  • 3/6

    भारतात रियलमी 9 ४ जीबी रॅमची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅमची किंमत १७,४९९ रुपये आहे. (Photo-realme)

  • 4/6

    फोन कर्व बॅक असल्याने हातात बरोबर बसतो. फोन स्टारगेज व्हाईट, मेटटॉर ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणाचा भाग आहे आणि डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी अचूकपणे कार्य करतो. (Photo-realme)

  • 5/6

    फोन Mediatek Dimensity 810 5G रेडी प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. त्याची कार्यक्षमता चांगली आहे. Genshin Impact, Asphalt 9, इत्यादीसारखे गेम खेळताना या डिव्हाइसवर समस्या आली नाही. (Photo-realme)

  • 6/6

    Realme 9 ५जी ला ५००० एमएएच बॅटरी मिळते. हेवी-ड्युटी वापरासह पुन्हा एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकते. (Photo-realme)

TOPICS
स्मार्टफोनSmartphone

Web Title: Realme 9 5g review budget and feature rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.