-
मोटोरोलाचा हा 5G स्मार्टफोन २२,९९९ रुपयांऐवजी १७,९९९ रुपयांना विकला जात आहे. अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला ७५० रुपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरसह तुम्ही १३,००० रुपयांपर्यंत बचत करू शकाल. एकूणच, तुम्ही हा फोन ४,२४९ रुपयांना खरेदी करू शकता. (photo: indian express)
-
१९,९९० रुपयांचा विवोचा हा 5G स्मार्टफोन १५,९९० रुपयांना विकला जात आहे. एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून एक हजार रुपये वाचवले जाऊ शकतात. (photo: financial express)
-
एक्सचेंज ऑफरद्वारे १३ हजार रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. तुम्हाला Vivo T1 5G हा फोन १,९९० रुपयांमध्ये मिळू शकेल.(photo: indian express)
-
पोकोचा हा 5G स्मार्टफोन १९,९९९ रुपयांना विकला जात आहे तर त्याची मूळ किंमत २३,९९९ रुपये आहे. Axis Bank क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. (photo: i
-
तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हे खरेदी करून तुम्ही १३ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकाल. तुम्ही ५,९९९ मध्ये Poco X4 Pro 5G खरेदी करू शकता. (photo: financial express)
-
२२, ९९९ रुपयांचा रिअलमी 8s 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयांना विकला जात आहे. प्रीपेड ऑफरसह १,५०० रुपये वाचवले जाऊ शकतात आणि जे एसबीआय आणि एचडीएफसी बँक कार्ड वापरतात ते १००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.(photo: financial express)
-
एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला १३ हजारांपर्यंत सूटही मिळेल. एकूणच, तुम्ही हा फोन ३४९९ रुपयांना खरेदी करू शकता.(photo: financial express)
-
सॅमसंगचा हा 5G फोन १५,९९९ रुपयांना विकला जात आहे तर त्याची मूळ किंमत २२, ९९९ रुपये आहे. ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही १००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. (photo: indian express)
-
एक्सचेंज ऑफरवर १४,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. हा फोन तुम्ही ९९९ रुपयांमध्ये घरी आणू शकता. (photo: indian express)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड