-
रियलमी कंपनी युरोपियन मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो Realme 9 सीरीजचा आहे. (photo: realme.com)
-
यासोबतच कंपनी रिअॅलिटी पॅड मिनी सादर करणार आहे. ही दोन्ही उत्पादने आज म्हणजेच १२ मे रोजी लाँच होणार आहेत.(photo: realme.com)
-
तसेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सादर केले जाईल आणि अधिकृत YouTube, Facebook आणि Twitter वर त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाईल, त्यामुळे कोणीही हा थेट कार्यक्रम पाहू शकेल. (photo: realme.com)
-
रियलमी९ हा 4G स्मार्टफोन आहे आणि तो स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेटसह बाजारात प्रवेश करेल. यात ५०००mAh ची बॅटरी देखील असेल, जी ३३W चार्जिंगसह येईल . या स्मार्टफोनमध्ये १०८-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो प्राथमिक कॅमेरा असेल.(photo: realme.com)
-
तसेच, यात ६.४ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर ९०Hz आहे. (photo: realme.com)
-
रियलमी९ ५G मीडियाटेक डायमेंशन ८१० चिपसेटसह येतो. यात ६.५ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. तसेच, त्याचा रिफ्रेश दर ९०Hz सह येतो. यात ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W चार्जिंगसह येईल. मात्र या फोन्सचे स्पेसिफिकेशन लॉन्च झाल्यानंतरच समजेल. (photo: realme.com)
-
रियलमी पॅड मिनीमध्ये ८.७ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये Unisoc T616 चिपसेट दिला जाईल आणि तो १८W चार्जिंगसह ६४००mAh बॅटरी देण्यात आलीय. (photo: indian express)
-
रियलमी९ सीरीजचे हे स्मार्टफोन्स भारतात आधीच लाँच झाले आहेत आणि आता युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च करण्याची त्यांचीहि योग्य वेळ आहे. तथापि, आशियाई बाजारपेठेत लाँच केलेल्या उत्पादनापेक्षा युरोपमध्ये लॉन्च केलेल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये किती वेगळी असतील हे अद्याप माहित नाही. (photo: indian express)
-
भारतात लॉन्च झालेल्या रियलमी९ 5G च्या तुलनेत, रियलमी९ 5G स्मार्टफोन युरोपमध्ये सादर करताना भिन्न असू शकतो. (photo: indian express)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश