-
OnePlus 10T 3 ऑगस्ट रोजी जागतिक बाजारपेठांसह भारतात लॉन्च होईल. येथे फोनचे डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या (फोटो क्रेडिट: वनप्लस)
-
भारतात OnePlus 10T दोन रंगांमध्ये लॉन्च होईल. मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन. या मोबाईची बॉडी प्लास्टिकची असून त्यांचा मागचा भाग गोरीला ग्लासपासून बनवण्याकत आला आहे.
-
OnePlus 10T 1080p रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्टसह 6.7-इंच वेगवान 120Hz AMOLED डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट: वनप्लस)
-
तसेच Qualcomm चे नवीन Snapdragon 8+ Gen 1 चिपसह वापरही या फोनमध्ये करण्यात आला आहे. 16GB पर्यंत फास्ट LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS3.1 स्टोरेजसह हा फोन बाजारात येईन. (फोटो क्रेडिट: वनप्लस)
-
OnePlus 10T, OIS सह मागचा कॅमेरा 50MP असेल तसेच Sony IMX766 सेन्सरसही असणार आहे. मागील बाजूला तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यामध्ये अल्ट्रावाइड आणि मॅक्रो शूटही आहे. (फोटो क्रेडिट: वनप्लस)
-
हा फोन 150W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4800mAh बॅटरीसह येईल. १९ मिनिटांत १००% पर्यंत फोन चार्ज करेल. दावा वनप्लसने केला आहे. (फोटो क्रेडिट: वनप्लस)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा