-
OnePlus 8T नंतर वन प्लस टीम मध्ये दाखल झालेला OnePlus 10T एक अपडेटेड स्मार्ट डिव्हाईस आहे. OnePlus 10T चे डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या (फोटो क्रेडिट:Financial Express)
-
OnePlus 10T दोन मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन या दोन रंगामध्ये उपलब्ध आहे. मोबाईलची बॉडी प्लास्टिकची असून त्यांचा मागचा भाग गोरीला ग्लासने बनवण्यात आला आहे.फोनचे वजन सुमारे 203.5g आहे आणि 8.8mm आहे. हे OnePlus 10 Pro पेक्षा किंचित जड आणि जाड आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
OnePlus 10T मध्ये ड्युअल स्पीकर, ब्लूटूथ 5.2, NFC आणि एकूण 11, 5G बँडसाठी सपोर्ट आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
10T मध्ये मागील बाजूस 50MP Sony IMX766 मुख्य सेन्सरसह ऑप्टिकली स्टेबिलाइज्ड लेन्स, 8MP अल्ट्रावाइड, आणि OnePlus 10R प्रमाणेच दुसरा 2MP मॅक्रो शूटरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मोबाईल 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. तर फ्रंट कॅमेरा 16MP कॅमेरा आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
तसेच Qualcomm चे नवीन Snapdragon 8+ Gen 1 चिप फोनमध्ये वापरलेले असून. डिव्हाईस मध्ये 16GB LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
तसेच Qualcomm चे नवीन Snapdragon 8+ Gen 1 चिप फोनमध्ये वापरलेले असून. डिव्हाईस मध्ये 16GB LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
OnePlus 10T 1080p रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्टसह 6.7-इंच वेगवान 120Hz AMOLED डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट: Financial Express)
-
या फोनमध्ये तुम्हाला 4,800mAh ची बॅटरी मिळत आहे.(फोटो क्रेडिट: Financial Express)
-
OnePlus 10T ची भारतातील किंमत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या आवृत्तीसाठी 49,999 रुपयांपासून सुरू होते. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेली आवृत्ती 54,999 रुपयात उपलब्ध आहे. OnePlus 55,999 रुपयांमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 10T देखील ऑफर करते. (फोटो क्रेडिट: Financial Express)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…