-
भारतीय स्मार्टफोन बाजारात यंदाच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये एकापेक्षा जास्त फोन लाँच करण्यात येणार आहेत. (Image Source: Twitter/AR72014)
-
Samsung Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 सारखे फ्लॅगशिप फोन गेल्या महिन्यात लॉंच केले होते. (Image credit: Nandagopal Rajan/Indian Express)
-
यासोबतच OnePlus 10T, iQoo 9T 5G, Moto Razr 3 आणि Moto X30 Pro सोबत लॉंच करण्यात आले आहेत. (Image Source: iQOO, OnePlus, MyDrivers)
-
Vivo V25 Pro 5G सोबतच अनेक मिड-रेंज फोन देखील बाजारात आले आहेत.
-
सप्टेंबरमध्येही डिजीटल मार्केटमध्ये स्मार्टफोनसह अनेक स्मार्ट डिव्हाईसेस दाखल होणार आहेत.
-
सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच होणार्या या उत्कृष्ट स्मार्टफोन्स आणि स्मार्ट डिव्हाईसवर एक नजर टाकूया…
-
Apple iPhone 14 Series: Apple ७ सप्टेंबर रोजी चार नवीन iPhones, iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लॉंच होऊ शकते. नवीन मॅक्स मॉडेल मिनीची जागा घेईल असे म्हटले जाते.
-
Sony Xperia 5 IV: Sony १ सप्टेंबर रोजी म्हणजे आजच IFA 2022 मध्ये फोन लॉंच करण्यात आला आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनची चौथी पिढी आहे. जवळपास ६ इंच डिस्प्ले, ३.५ mm हेडफोन जॅक, USB टाइप-सी पोर्ट आणि WiFi 6 साठी सपोर्टसह येईल.
-
Realme GT Neo 3T भारतात ऑगस्टमध्ये लॉंच झाला होता. पण आता हँडसेट सप्टेंबरमध्ये रिलीज होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे ६.६२ इंच FHD+ १२० Hz AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 870 SoC, LPDDR5 RAM, UFS ३.१ स्टोरेज, Android १२, ६४ MP कॅमेरा, १६ MP सेल्फी कॅमेरा, ५,००० mAh बॅटरी आणि ८० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे.
-
Motorola Edge 30 Series: Motorola ८ सप्टेंबर रोजी नवीन Edge सीरिज स्मार्टफोन लॉंच करत आहे. सुरुवातीला फक्त Edge 30 Ultra आणि Edge 30 Fusion लाँच होण्याची अपेक्षा होती, पण आता एका नवीन लीकनुसार, ही जोडी Edge 30 Neo सोबत येऊ शकते.
-
Poco M5 सीरिज: Poco M5 सीरिज ५ सप्टेंबर रोजी अनेक बाजारपेठांमध्ये पदार्पण करणार आहे. या सीरिजमध्ये पोको M5 आणि Poco M5s या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. (Image Source: Poco)
-
Redmi 11 Prime 5G भारतात ६ सप्टेंबर रोजी लॉंच होत आहे. हे डिव्हाईस रीब्रँड केलेले Redmi Note 11E आहे. यात ६.५८ इंचाचा FHD+ ९० Hz डिस्प्ले (LCD), MediaTek Dimensity 700 SoC, LPDDR4x RAM, UFS २.२ स्टोरेज, ५० MP + २MP ड्युअल-कॅमेरा सेटअप, ५ MP सेल्फी कॅमेरा, ५,००० mAh ची बॅटरी, 18W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
-
सप्टेंबरमध्ये DIZO आपले दोन नवीन स्मार्टवॉच DIZO Watch R Talk आणि DIZO Watch D Talk लाँच करेल.

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”