-
Hoteon Automatic Water Dispenser: यावर ग्राहकांना ४६ टक्के सूट दिली जात असून त्यानंतर त्याची किंमत १,०७९ रुपये होईल.
-
Zebronics Zeb Smart Cam: हे ४४ टक्क्यांच्या सवलतीनंतर फक्त १,३९९९ मध्ये सेलमध्ये उपलब्ध केले जात आहे. या स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये प्रगत गती शोध आहे.
-
Gadgets Appliances wireless Bluetooth speaker: सेलमध्ये यावर ३७ टक्क्यांच्या सूट दिली जात आहे, त्यानंतर ते ९३९ रुपयांना खरेदी करता येईल.
-
Oakremote WiFi All in One Smart Universal Remote: सेलमध्ये, यावर ५६ टक्के सूट आहे. ग्राहक हे रु. १,०९९९ मध्ये खरेदी करू शकतात.
-
TP-Link AC750 Wifi Range Extender: सेलमध्ये या WiFi एक्स्टेन्डरवर ७१ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर तो १,५९९ मध्ये खरेदी करता येईल.
-
Echo Flex– Plug-in: हे अर्ध्या किमतीत विक्रीमध्ये उपलब्ध केले गेले आहे. यावर ५० टक्के सूट मिळाल्यानंतर ग्राहक ते १,४९९ रुपयांना खरेदी करू शकतात.
-
mi corded & cordless waterproof beard trimmer: हे अर्ध्या किमतीत विक्रीमध्ये उपलब्ध केले गेले आहे. यावर ५० टक्के सूट मिळाल्यानंतर ग्राहक ते ८४९ रुपयांना खरेदी करू शकतात.
-
boAt Wave Lite Smartwatch with 1.69″ HD: सेलमध्ये यावर ८१ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक हे १,२९९ मध्ये खरेदी करु शकतील.
-
Modernista Maestro Bar 20W Bluetooth Soundbar Speaker सेलमध्ये यावर २२ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक हे १३,२९० मध्ये खरेदी करु शकतील. (सर्व फोटो – Amazon)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”