-
Acer Extensa 15 Lightweight Laptop Amazon: सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४३,९९० रुपयांऐवजी केवळ २९,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १४,००९ रुपयांची सूट दिली जात आहे.
-
Lenovo IdeaPad Slim 3 81WQ00NXIN : Amazon सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४४,६९० रुपयांऐवजी केवळ २४,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १४,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.
-
Acer One 14 Business Laptop : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४७,९९९ रुपयांऐवजी केवळ २८,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात.
-
Amazon सेलमध्ये, ग्राहक सर्व श्रेणीतील उत्पादने काही प्रकारच्या सवलतीत घरी आणू शकतात.
-
Asus VivoBook 15 X515MA : सेलमध्ये, ग्राहक हा लॅपटॉप ३३,९९० ऐवजी फक्त रु.२५,९९० मध्ये खरेदी करू शकतात. यावर २४ टक्क्यांची सूट मिळत आहे. याची बॅटरी ६ तासांपर्यंत बॅकअप देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
-
HP 247 G8 Ryzen 3 Quad Core : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४०,४८६ रुपयांऐवजी केवळ २६,९९९ रुपयांमध्ये घरी आणू शकतात.
-
Dell New Windows 11 Inspiron 3525 Laptop : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप केवळ २९,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. या लॅपटॉपवर ३५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
-
Honor MagicBook X : Amazon सेलमध्ये हा लॅपटॉप ग्राहकांना ४९,९९९ ऐवजी फक्त २७,९९० मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. यावर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत १४,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.
-
Lenovo IdeaPad Gaming 3 81Y401ANIN : हे IdeaPad ४६ टक्क्यांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकते. सेलमध्ये, ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत १९,५०० रुपयांची सूट देखील मिळू शकते. या लॅपटॉपची मूळ किंमत ८९,४९० रुपये आहे, परंतु डिस्काउंटनंतर, तो फक्त ४७,९९० रुपयांमध्ये घरी आणता येईल.
(सर्व फोटो – Amazon)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई