-
स्मार्टफोन ही सर्वांची आवडी वस्तू आहे. (source – pixabay)
-
मनोरंजनापासून अनेक कामे स्मार्टफोनमुळे करणे शक्य झाले आहे. (source – pixabay)
-
मात्र स्मार्टफोन घेताना काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (source – pixabay)
-
स्मार्टफोन घेताना डिस्प्ले तपासा. आता बाजारात एमोलेड डिस्प्ले उपलब्ध झाले आहेत. त्यांच्यामुळे फोनला अधिक ब्राईटनेस येते. हा डिस्प्ले असलेल्या फोनचा वापर करताना कमी थकवा जाणवू शकतो. (source – pixabay)
-
फोनमध्ये ५० मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा अधिकचा कॅमेरा आहे का हे तपासा. या पेक्षा कमी मेगापिक्सेलच्या कॅमेरामध्ये प्रोफोशनल फोटोग्राफी होण्याची शक्यता कमी असते. (source – pixabay)
-
सुरक्षेसाठी फोनमध्य फिंगरप्रिंट सेन्सर लॉक देण्यात येतो. मात्र काही फोन्समध्ये तो डिस्प्लेमध्ये फोनच्या मागील बाजूस मिळतो. पण तो डिस्प्लेमध्ये मिळाला तर त्याचा वापर करणे सोपे जाते. (source – pixabay)
-
फोन घेताना त्याच्या रिफ्रेश रेट विषयी जाणून घ्या. रिफ्रेश रेट ९० ते १२० हर्ट्झचा असायला हवा. याच्यापेक्षा कमी रिफ्रेश रेटचा स्मार्टफोन घेतल्यास तुम्हाला फोन हँग होण्याची समस्या जाणवू शकते. (source – pixabay)
-
स्मार्टफोन घेताना कमीत कमी ५ हजार एमएएचची बॅटरी घ्या. (source – pixabay)
-
5 हजार एमएएचपेक्षा कमी एमएएचची बॅटरी घेतल्यास ती अधिक काळ पुरणार नाही. वारंवार चार्ज करावी लागू शकते. (source – pixabay)
![Bride dance in wedding video bride dance in front of groom on khandobala navas kela marathi song video goes viral on social media](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-5-9.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल