-
सध्या Google Meet अॅप सर्वत्र परिचित आणि जगभर वापरले जाणारे अॅप आहे. भरपूर जण याचा वापरही करतात.
-
व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप Google Meet युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे. -
गुगल आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी ते सतत अपडेट करत असते.
-
Google ने Google Meet मध्ये आणखी एक अपडेट केले आहे.
-
वापरकर्त्यांना लवकरच ऑटोमॅटिक फ्रेमिंग, स्पीच ट्रान्सक्रिप्शनसह अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील.
-
या नवीन फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे गुगल मीटवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान फ्रेम रेट त्यानुसार सेट केला जाईल.
-
नवीन फीचर वापरकर्त्यांना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल. (फोटो सौजन्य : financialexpress)
-
यामध्ये सर्व लोक फ्रेममध्ये समान दिसतील. यासह, नवीन फीचर वापरकर्त्यांना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल.
-
कंपनीने सांगितले आहे की, हे फीचर फक्त एकदाच काम करेल, ते सुद्धा व्हिडीओ कॉलच्या सुरूवातीला जेणेकरुन गती विचलित होणार नाही.
-
वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही व्हिडीओ मॅन्युअली रिफ्रेम करण्याचा पर्याय असेल.
-
हे फीचर युजर्ससाठी २ नोव्हेंबरपासून रोलआउट होईल.
-
मीटिंग होस्ट Google Meet हार्डवेअर डिव्हाइस वापरून ब्रेकआउट रूममध्ये कॉन्फरन्स रूम नियुक्त करण्यास सक्षम असतील. (फोटो सौजन्य : freepik)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य