-
अॅपल आयफोन १३ च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
-
अॅपल आयफोन १३ हा फोन ६९,९०० रुपये किमतीचा आहे, परंतु ४ टक्के डिस्काउंटनंतर, तो ६६,९९० रुपयांना उपलब्ध आहे.
-
फ्लिपकार्टवर आयफोन १३ वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि किंमती कपातीचा लाभ मिळत आहे.
-
तुम्ही सिटी क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के म्हणजेच १,५०० रुपयांपर्यंत बचत करू शकता.
-
सिटी क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहार १० टक्के म्हणजे २,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
-
याशिवाय सिटी डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १,५०० रुपयांची सूट मिळू शकते.
-
तसेच जुना किंवा सध्याचा फोन दिल्यास १८,५०० रुपयांची बचत होऊ शकते.
-
एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
-
बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेतल्यास, प्रभावी किंमत कमी होऊ शकते. अॅपल आयफोन १३ वरील ऑफरचा पुरेपूर फायदा घ्या. (फोटो साैजन्य- Indian Express / Financial Express)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड