-
वनप्लस स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लसच्या प्रीमियम फोनवर एक उत्तम ऑफर आहे.
-
OnePlus 10T 5G हा फोन नवनवीन अद्ययावत फिचर्ससह सुसज्ज आहे. पण हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
-
ऑनलाईन शॉपिंग अॅमेझाॅन वरून बंपर डिस्काउंट ऑफरसह हा फोन खरेदी करू शकता.
-
फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे
-
. ५ हजार रुपयांच्या झटपट सूटसह हा फोन तुमचा होऊ शकतो.
-
या सवलतीसाठी, तुम्हाला एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील.
-
कंपनी या फोनवर १४,०५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे.
-
OnePlus 10T 5G मध्ये ६.७-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
-
या स्मार्टफोनला Corning Gorilla Glass संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
-
OnePlus चा हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे.
-
या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे, जी ५०W AIRVOOC आणि ८०W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.
-
हा स्मार्टफोन २ व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. बेस व्हेरियंटमध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि टॉप व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅम + २५६ जीबी इंटरनल स्टोरेज समाविष्ट आहे.
(Photos: indianexpress, financialexpress)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा