-
मिव्हीने स्मार्टवॉच श्रेणीत पदार्पण केले असून आपली पहिली स्मार्टवॉच Mivi Model E भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. (source – mivi.in)
-
ही घड्याळ ५ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली असून, तिची किंमत ३९९९ रुपये आहे. (source – mivi.in)
-
मात्र, या घड्याळावर सूट देण्यात आली असून आता ही घड्याळ केवळ १४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. (source – mivi.in)
-
१ डिसेंबरपासून कपंनीचे अधिकृत संकेतस्थळ आणि फ्लिपकार्टवर या घड्याळीची विक्री सुरू झाली. (source – mivi.in)
-
मिव्ही मॉडल ई ही घड्याळ निळा, काळा, हिरवा, लाल, क्रिम आणि ग्रे या ६ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. (source – mivi.in)
-
घड्याळीत हार्ट रेट सेन्सर, एसपीओ २ मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि पीरियड ट्रॅकर सारखे फीचर्स मिळतात. (source – mivi.in)
-
घड्याळीत १२० स्पोर्ट्स मोड मिळतात. (source – mivi.in)
-
घड्याळीत ब्लूटूथ ५.१ वर्जनसह कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेश, वेदर अपडेट, कॉल म्यूट अँड रिजेक्ट हे फीचर्स मिळतात. (source – mivi.in)
-
Mivi Model E स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये ७ दिवस चालेल, असा कंपनीचा दावा असून ती २० दिवसांपर्यंत स्टँडबाय मोडवर राहू शकते, असाही दवा करण्यात आला आहे. (source – mivi.in)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई