-
CES 2023 मध्ये असूस कंपनीने ३डी डिस्प्ले असलेला प्रोआर्ट स्टुडिओबुक लाँच केला. चष्मामुक्त नोटबुक असे याचे डिझाईन करण्यात आले आहे. (Image Credit – Asus)
-
BMW ने ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कार लाँच केली आहे. ज्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. (Image Credit – Bmw)
-
L’Oreal कंपनीने HAPTA नावाचे नवीन मेकअप अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ज्यांच्या हाताची हालचाल मर्यादित स्वरूपात आहे अशा विशेष ग्राहकांसाठी हे अॅप्लिकेटर आहे.(Image Credit – L’Oreal)
-
Dell कंपनीने नवीन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केले आहेत. जे 13th इंटेल कोअर सीपीयू आणि नेक्स्ट जनरेशन RTX लॅपटॉप GPUs द्वारे संलग्न आहेत. (Image Credit -Dell Alienware)
-
कॉन्टिनेंटलने CES 2023 मध्ये त्याचा वक्र अल्ट्रावाइड डिस्प्ले सादर केला आहे. अल्ट्रावाइड म्हणजे १.२९ मीटर रुंदीचा, एका ए-पिलरपासून दुसऱ्यांपर्यंत वक्र करणे होय. (Image Credit – Financial Express)
-
यंदाचा लास वेगासमधील CES २०२३ हा टेक शो अनेक पातळ्यांवर वेगळा होता.यामध्ये अनके कंपन्यांनी आपले प्रॉडक्ट लाँच केले. (Image Credit – CTA /Facebook)
-
CES २०२३ च्या आधी सॅमसंगने निओ क्यूएलईडी टीव्ही, ओएलईडी टीव्ही आणि मायक्रोएलईडी टीव्हीची नवीन रेंज जाहीर केली आहे. (Image Credit – samsung)
-
Sony ने Afeela नावाची इलेक्ट्रिक कारची घोषणा केली असून ती कार फेब्रुवारी २०२६ मध्ये बाजारात येणार आहे. (Image Credit- Sony CES live presentation screenshot)
-
Volkswagen च्या या मॉडेलमध्ये हेड अप डिस्प्ले , १५ इंचाचा स्क्रीन आणि डिजिटल नियंत्रण असणारे एअर व्हेन्ट्स असे फीचर्स असणार आहेत. (Image Credit- Volkswagen)
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”