-
Echo Dot (3rd Gen) या स्मार्ट स्पीकरसोबत Amazon स्मार्ट प्लगचा देखील समावेश आहे. यात युजर्स व्हॉइस कनेक्ट करू शकतात. तुम्ही अॅमेझोनच्या सेलमध्ये १६५० रुपयांची सूट मिळाल्यानंतर हे प्रॉडक्ट ४,८४८ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit – The Indian Express)
-
अॅमेझॉनचा हा स्मार्ट प्लग तुम्ही तुमच्या कोणत्याही घरगुती उपकरणांना जोडू शकता. अलेक्साद्वारे याला व्हॉइस कनेक्ट करता येतो. या उपकरणावर तुम्हाला १०० रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे १,८९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit – Financial Express)
-
Echo (4th Genreation) यामध्ये युजर्स त्यांची आवडती गाणी अॅमेझॉन प्राईम म्युझिक, स्पॉटीफाय , जिओ सावन, गाना या अॅपवरून या स्पीकरमध्ये लावू शकतात. या सेलमध्ये या स्पीकरवर १,४९९रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे प्रॉडक्ट ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit -Financial Express)
-
अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक हे डॉल्बी व्हिजन आहे. यात तुम्हाला ४ के आणि अल्ट्रा एचडी अशी व्हिडीओ क्वालिटी मिळते. हे अलेक्साच्या मदतीने ऑपरेट करता येते. या प्रॉडक्टवर तुम्हाला २,२७९ रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे ३,६९९ रुपयांना खरेदी करू शकता.(Image Credit -Financial Express)
-
Echo Dot (3rd Gen) या स्पीकरचा आवाज अलेक्साद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. हा युजर्सना त्यांच्या घरातील उपकरणे स्मार्ट बनवण्यासाठी मदत करतो. या स्पीकरवर तुम्हाला ९८९ रुपयांची सूट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा स्पीकर ३,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit -Financial Express)
-
Echo Show 5 (2nd Gen) हा स्पीकर ५.५ इंचाचा स्मार्ट स्पीकर आहे. यावर तुम्ही तुमचे आवडते चित्रपट ,टीव्ही शो अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स वरून पाहू शकता. या स्पीकरवर ३,९५९ रुपयांची सूट असून तुम्ही हा स्पीकर ४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit -The Indian Express)
-
हा एक स्मार्ट स्पीकर आहे. स्मार्ट स्पीकर असल्याने काही अंतरावरून देखील याला तुम्ही ऑपरेट करू शकता. हा स्मार्ट स्पीकरवर तुम्हाला या सेलमध्ये ४९४ रूपये सूट मिळणार असून, ४,९९९ रुपयांना तुम्ही स्पीकर खरेदी करू शकता. (Image Credit -Financial Express)
-
Echo Buds (2nd Gen) हे TWS इयरबड्स यामध्ये ५.७ मिमीचे ऑडिओ ड्रायव्हर आणि तीन मायक्रोफोन्स असे फिचर येतात. या बड्सवर तुम्हाला सेलमध्ये ६००० रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे ५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit – Financial Express)
-
Kindle (2022) हे कमी वजनाचे आणि कॉम्पॅक्ट रचना असलेले प्रॉडक्ट आहे. हे डिव्हाईस एकदा चार्ज केले ६ आठवडे याची बॅटरी चालते. या डिव्हाइसवर १,४९९ रुपयांची सूट असून तुम्ही हे डिव्हाईस ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. (Image Credit – Financial Express)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख