-
Jabra Elite हे इअरबड्स Qualcomm aptX ऑडिओला सपोर्ट करतात. याची बॅटरी लाईफ ही सात तासांचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Image Credit- jabra.com)
-
JBL Tune 760NC या हेडफोनचा बॅटरी बॅकअप हा ५० तासांचा आहे. याला १ वर्षाची वॉरंटी मिळते.(Image Credit/ jbl.com)
-
OnePlus Buds Z2 हे इअरबड्स एकदा चार्जिंग केले की तुम्हाला ३८ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो..(Image Credit/ The Indian Express)
-
Rockerz 330 ANC हे वायरलेस इअरफोन असून याला ५ तासांचा बॅटरी बॅकअप आहे. याची किंमत १,६९९ रुपये आहे.(Image Credit/ Boat lifestyle.com)
-
Sony WI-XB400 हे वायरलेस इअरफोन पटकन चार्ज होतात व यांचा बॅटरी बॅकअप हा १५ तासांचा आहे. तसेच यात मॅग्नेटिक इअरबड्स येतात. .(Image Credit/ sony.com) -
Sony WF-LS900N इअरबड्सची किंमत १९,९९० होती आता ती कमी झाली आहे. आता तुम्ही हे प्रॉडक्ट १०,९९० रुपयांना खरेदी करू शकणार आहात. (Image Credit/ Financial Express)
-
Sony WH-1000XM4 या हेडफोनमध्ये एचडी नॉईज कॅन्सलिंग प्रोसेसर आहे. तसेच अडॅप्टिव्ह साउंड कंट्रोल हे फीचर्स आहेत.
(Image Credit/ The IndianExpress) -
Sony SRS-XE200 हा ब्लूटूथ स्पीकर चार्ज केला की १६ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. याचे इनपुट आणि आउटपुट हे टाईप सी यूएसबी असे येते. .Sony SRS-XE200
(Image Credit/ sony.com) -
WH-CH510 Wireless हा हेडफोन निळ्या रंगात येतो. याची किंमत २,२९८ रुपये इतकी आहे. याचा बॅटरी बॅकअप हा ३५ तासांचा आहे. (Image Credit /sony.com)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन