-
Tecno Phantom X2 Pro 5G हा स्मार्टफोनचा डिस्प्ले हा ६.८ इंचाचा फुल एचडी एमओएलईडी प्रकारचा आहे. या फोनची किंमत ही ४९,९९९ रुपये इतकी आहे. (Image Credit- Tecno)
-
iQoo 11 5G हा स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे. या फोनची किंमत बेस मॉडेलची किंमत ५५,००० रुपये ते ६०,००० रुपये आहे. (Image Credit – Financial Express)
-
OnePlus Nord 2T एमओएलईडी डिस्प्ले , तीन रियर कॅमेरे , ८० वॅटचे फास्ट चार्जिंग आणि ४५०० mAH क्षमतेची बॅटरी येते. या फोनची किंमत २८,९९९ रुपये आहे. (Image Credit- Financial Express)
-
Oppo A78 5G हा स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या फोनची किंमत १८,९९९ रुपये आहे. (Image Credit -Oppo.com)
-
poco c 50 हा स्मार्टफोन रेडमी A1+ चे रीब्रॅंडेड वर्जन असणार आहे. या फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. (Image Credit -Flipkart )
-
Poco X5 Pro हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ७७8G प्रोसेसरने सुसज्ज असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच हा फोन लाँच होणार आहे. (Image Credit-The Indian Express)
-
Realme 10 4G या स्मार्टफोनचा डिस्प्ले AMOLED प्रकारचा आहे. या फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. (Image Credit– Financial Express)
-
Samsung Galaxy A14 5G And Samsung Galaxy A23 5G या स्मार्टफोनमध्ये अनुक्रमे ६.६ इंचाची एचडी व ६.६ इंचाची एफएचडी स्क्रीन येते. या फोनच्या किंमती अनुक्रमे १६,४९९ व २२,९९९ आहे. (Image Credit -Samsung)
-
Vivo X90 Series मधील स्मार्टफोनचा डिस्प्ले हा ६.७८ इंचाचा आहे. यांची किंमत अंदाजे अनुक्रमे ६९,२२१ रुपये व ९९,१६२ रुपये असण्याची शक्यता आहे. लवकरच हा फोन भारतात लाँच होणार आहे.(Image Credit- The Indian Express)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा