-
Acer Extensa 15 हा लॅपटॉपची मूळ किंमत ४१,९९९ रुपये असून सेलमध्ये ३२,४९० रुपयांना खरेदी करू शकता.(Image Credit – Acer.com)
-
iQoo Neo 6 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत २९,९९९ असून या सेलमध्ये हा २७,९९९ रुपयांना मिळत आहे.(Image Credit – Financial Express)
-
LG कंपनीचे फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड Washing Machine with Heater याची मूळ किंमत ५१,९९० रुपये असून या सेल मध्ये तुम्हाला हे ३३, ९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. (Image Credit- LG.com)
-
Honor MagicBook 14 या लॅपटॉपवर ४१ टक्क्यांची भरघोस सूट या सेलमध्ये मिळत आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही ३८,९९० रुपयांना खरेदी करू शकता.(Image Credit- Honor.com)
-
Sony WH-1000XM4 हे हेडफोन सेलमध्ये हे हेडफोन तुम्हाला १९,९०० रुपये या सवलतीच्या किंमतीत मिळणार आहेत.(Image Credit- Financial Express)
-
. OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोन्सवर अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे या सेलमध्ये हा फोन २७,७४९ रुपयांना मिळत आहे(Image Credit – financial Express)
-
Oppo A74 5G हा स्मार्टफोनची मूळ किंमत १७,९९० रू. असून या सेलमध्ये हा फोन १४,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. (Image Credit – Oppo.com )
-
Redmi चा ३२ इंची अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये असून तुम्हाला यामध्ये हा एलईडी १०,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Image Credit – Financial Express)
-
Redmi Note 11 Pro+ 5G हा स्मार्टफोन या सेलमध्ये तुम्हाला १९,७४९ रुपयांना मिळणार आहे. याची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे.(Image Credit- The Indian Express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”