-
स्पॉटिफाय कंपनी पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे.या वेळी किती कमर्चाऱ्यांची कपात होणार हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट झालेले नाही. Spotify (Image Credit- The Indian Express)
-
Paypal कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. paypal (Image Credit – The Financial Express)
-
ओला कंपनीने पुनर्रचनेचा भाग म्हणून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. Ola (Image Credit -The financial Express)
-
आर्थिक मंदीमुळे
मायक्रोसॉफ्ट आपल्या १० हजार कमर्चाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. याबद्दल सीईओ सत्या नडेला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे. Microsoft (Image Credit – The Indian Express) -
अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे Amazon कंपनी आपल्या १८००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. Amazon (Image Credit- Indian Express)
-
रॉयटर्सच्या अहवालानुसार, Dell Technology ६,६५० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. Dell (Image Credit- the Financial Express)
-
फास्ट ग्रोसरी वितरित करणारी कंपनी Dunzo नेकंपनीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Dunzo (Image Credit – The Financial Express)
-
EdTech जायंट बायजूस याकंपनीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्च महिन्यात ५०,००० कामगारांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. Byju’s (Image Credit- The Indian Express )
-
शेअरचॅट आणि मोज या मूळ कंपन्यांची मोहाला टेक ही कंपनी आहे. यामध्ये २० टक्के म्हणजेच ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. Sharechat (Image Credit – The Indian Express)
-
आयबीएम ही एक टेक कंपनी असून, या कंपनीने ३,९०० कमर्चाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. IBM (Image Credit – The Indian Express)
-
ट्विटर कंपनीने गेल्या काही महिन्यात ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. Twitter (Image Credit- The Indian Express)
-
Zoom कंपनी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मागणीत घट झाल्यामुळे १,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. Zoom (Image Credit- The Indian Express)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन