-
मारूती सुझुकीच्या ‘Breeza’ कारच्या १३,३९८ युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
ह्युंदाईच्या ‘Creta’ कारच्या १४,४४९ युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Dzire ‘ कारच्या ११,३०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Eartiga’ कारच्या १०,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.(Image Credit- Financial Express)
-
‘Eeco’ कारच्या १२, ८०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Baleno’ कारच्या १८,७०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Nexon’ कारच्या १४,४२३ युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Punch’ कारच्या ११,१०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘Swift’ कारच्या १७,३०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
‘WagonR’ कारच्या १६,३०० युनिट्सची विक्री झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
एमजी मोटर इंडिया कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Image Credit- Financial Express)
-
होंडा कंपनीने मे महिन्यामध्ये ५८७ युनिट्सची निर्यात केली. मे २०२२ च्या तुलनेमध्ये हा आकडा फार खालावल्याचे लक्षात येते. मागच्या वर्षी कंपनीला १,९९७ युनिट्स निर्यात करण्यात यश मिळाले होते. (Image Credit- Financial Express)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख