-
ह्युंदाई कंपनी आपली मायक्रो एसयूव्ही Exter १० जुलै रोजी भारतामध्ये लॉन्च करणार आहे. (Image Credit- hyundai.com)
-
नवीन ह्युंदाई exter चा डॅशबोर्ड ग्रँड i10 Nios आणि Aura च्या डॅशबोर्ड सारखा असणार आहे. (Image Credit- hyundai.com)
-
ह्युंदाई Exter एसयूव्ही टाटा मोटर्सच्या पंचशी स्पर्धा करेल. (Image Credit- hyundai.com)
-
Exter एसयूव्ही कंपनीच्या सेगमेंटमधील सर्वात लहान एसयूव्ही कार असणार आहे. (Image Credit- hyundai.com)
-
या एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ग्राहकांना मिळणार आहे. (Image Credit- hyundai.com)
-
ह्युंदाईने Exter साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची निवड केली आहे. (Image Credit- Financial Express) (Image Credit- hyundai.com)
-
ह्युंदाईने लॉन्चिंगपूर्वीच Exter चे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. (Image Credit- hyundai.com)
-
Hyundai Exter ला पॉवर १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे देण्यात येईल. जे Grand i10 Nios आणि काही इतर Hyundai कारला देखील शक्ती देते. (Image Credit- hyundai.com)
-
Hyundai Exter मध्ये देखील CNG चा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. (Image Credit- hyundai.com)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल