-
kia कंपनीने आपल्या Seltos Facelift चे अनावरण केले आहे.(Image Credit- kia.com)
-
नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ADAS फीचर मिळणार आहे.(Image Credit- kia.com)
-
2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे. (Image Credit- kia.com)
-
२०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टचे बुकिंग १४ जुलैपासून सुरू झाले आहे.(Image Credit- kia.com)
-
2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे.(Image Credit- kia.com)
-
या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे. (Image Credit- kia.com)
-
किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात.(Image Credit- kia.com)
-
२०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये ६ एअरबॅग्स मिळणार आहेत. (Image Credit- kia.com)
-
या नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. (Image Credit- kia.com)
-
ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. (Image Credit- kia.com)
-
या नवीन कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. (Image Credit- kia.com)
-
किआ सेलटॉस फेसलिफ्ट Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider यांच्याशी स्पर्धा करेल. (फोटो क्रेडिट – kia.com)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”