-
तुम्ही अनेक वर्षांपासून Gmail चा वापर करत असाल, पण त्यात काही गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. (photo -unsplash )
-
आम्ही तुम्हाला Gmail च्या काही खास फिचर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा Gmail वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. (photo-unsplash)
-
पहिले फिचर Confidential Email शी संबंधित आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की, गोपनीय ईमेल Gmail मध्ये देखील पाठवले जाऊ शकतात. ते इनेबल करण्यासाठी तुम्हाला नवीन ईमेल पाठवताना लॉक साईनवर टॅप करावे लागेल.
-
दुसरे फिचर म्हणजे View Emails Offline, ज्यामध्ये तुम्ही इंटरनेटशिवायही ईमेल वाचू शकता
-
यासाठी तुम्हाला जीमेल सेटिंग्जमध्ये जाऊन Enable offline email करा वर टॅप करावे लागेल. (photo -unsplash)
-
तिसरे फिचर म्हणजे Schedule Emails ज्यामध्ये जिमेलवरील कोणताही ईमेल निश्चित वेळेसाठी शेड्यूल केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला Schedule Send मध्ये जाऊन तारीख आणि वेळ निवडावी लागेल. (photo-unsplash)
-
चौथे फिचर म्हणजे Right click menu, यामध्ये तुम्ही राईट क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसतील, ज्यात अटॅचमेंट, मूव्ह टू टॅब, रिप्लाय ऑल आणि सर्च ऑप्शन आहेत. (photo – प्रातिनिधीक)
-
जिमेलचे पाचवे सीक्रेट फीचर म्हणजे Shortcuts. mark as read करण्यासाठी Shift + I दाबा.
-
ईमेल पाठवण्यासाठी Command किंवा Ctrl + Enter दाबा. याशिवाय, रेसीपिएंट अॅड करण्यासाठी Shift + Ctrl + B दाबा. (photo -unsplash)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”