-
भारतीय वायूदलाच्या ८३ व्या वर्धापनदिनानिमित्त वायूदल प्रमुख अरूप राहा यांना मानवंदना देण्यात आली. (छाया – रवि कनोजिया)
-
वायूदल प्रमुख अरूप राहा हवाई दलाच्या जवानांची मानवंदना स्वीकारताना. (छाया – रवि कनोजिया)
-
लष्करप्रमुख दलबीर सिंग यांनी सचिन तेंडुलकरचे हस्तांदोलन करून स्वागत केले. यावेळी नौदल प्रमुख आर. के. धोवनही उपस्थित होते. (छाया – रवि कनोजिया)
-
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. (छाया – रवि कनोजिया)
-
लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. (छाया – रवि कनोजिया)
-
लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. (छाया – रवि कनोजिया)
-
वायूदल प्रमुख अरूप राहा यांची प्रसन्न मुद्रा. (छाया – रवि कनोजिया)
-
लढाऊ विमानांची आणि हेलिकॉप्टर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. (छाया – रवि कनोजिया)
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा