-
नववर्षस्वागतानिमित्त राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. (छाया- शिवराज यादव)
-
मुंबईच्या गिरगावातील शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या चित्ररथांतून, समूह गायन, नृत्य, लेझीम पथकांच्याद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण केले गेले. (छाया- शिवराज यादव)
-
गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा या सर्वाच्याच आकर्षणाचा विषय आहे. (छाया- शिवराज यादव)
-
शोभायात्रेत लहान मुलांचाही मोठ्या उत्साहात सहभाग पाहायला मिळाला.
-
या शोभायात्रांद्वारे सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा, लेझीम पथकांचा समावेश पाहायला मिळाला. (छाया- शिवराज यादव)
-
गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह
-
महिला लेझीम पथक, ढोलपथक याबरोबरच महिला दुचाकीस्वारांच्या मिरवणुकीने लोकांचे लक्ष वेधले. (छाया- शिवराज यादव)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा