-
मुंबईमधील गणेशोत्सव म्हणजे मोठे आणि आकर्षक सजावट केलेले मंडप आणि त्यामध्ये विराजमान झालेले बाप्पा. दरवर्षी हजारो भक्त गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये येतात. आज आपण या फोटोगॅलरीच्या माध्यमातून दर्शन घेणार आहोत फोर्ट परिसर, खेतवाडी आणि तुळशीवाडी परिसरातील वेगवेगळ्या गणेश मंडळातील गणारायांचे… (सर्व फोटो: दिलीप कागडा, एक्सप्रेस फोटो)
-
इच्छापूर्ती गणेशाची भव्य मुर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते
-
सकाळ, दुपार, संध्याकाळ गणेशाच्या या दरबारामध्ये भाविकांची दर्शनाची रांग असते
-
या मंडपातील रोषणाई पाहण्यासाठी आहे
-
बाप्पाची एक झलक मोबाइल कॅमेरात कैद करण्याचा मोह सुद्धा अनेक भक्तांना आवरत नाही
-
मंडपाची भव्यता डोळ्यात साठवून राहते
-
ही देखणी मुर्ती आहे नरे पार्कच्या गणरायाची
-
पिवळा पितांबर नेसलेले ही भव्य मुर्ती खूपच सुंदर आहे
-
तुळशीवाडीतील गणरायाचे आगळेवेगळे रुप
-
सेल्टेर रोडचा राजा
-
ही देखणी मुर्ती आहे स्लेटर रोडचा राजाची
-
शिवडी येथील गणेश मंडळांनी स्वच्छतेसंदर्भातील समाजिक संदेश देणारे असे देखावेही मंडपाबाहेर उभे केले आहेत.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल