-
सकाळी सातेसातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथील आपल्या आईच्या घरी पोहचले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मोदींने आधी आपल्या आईची भेट घेतली.
-
गांधीनगर येथील आपल्या आईच्या घराबाहेर त्यांनी स्थानिकांची भेट घेतली
-
गांधीनगर येथील स्थानिकांची भेट घेतली
-
आधी आईचा आशीर्वाद, मग मतदान
-
मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे आईच्या घरी गेले. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.
-
मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे आईच्या घरी गेले. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.
-
मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर पोहलचे असता तिथे भाजपा अध्यक्ष अमित शाह त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
-
पंतप्रधान मोदी अमित शाहांच्या नातीला खेळवताना दिसले
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींने राणिप येथील मतदार केंद्रात जाऊन मतदान केले
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींने राणिप येथील मतदार केंद्रात जाऊन मतदान केले
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींने राणिप येथील मतदार केंद्रात जाऊन मतदान केले
-
मतदान करुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटाला लावलेली शाई दाखवताना
-

Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल