-
आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांमध्ये तसेच सभागृहांमध्ये योगसाधना करण्यात आली. मुंबईमध्येही ठिकठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन योगासने केली. गेट वे ऑफ इंडियाजवळही मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतांजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थिती लावली होती. (सर्व फोटो: तेजश्री गायकवाड)
-
मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थिती लावली होती.
-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण अगदी उत्साहाने योगासने करताना दिसले.
-
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतांजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
योगेसने करताना मुंबईकर
-
गेट वे बरोबरच इतर अनेक ठिकाणी आज सामुहिक योगासने करण्यात आली

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?